सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घालण्याचे कापड.
उदाहरणे : तिचा पोशाख आकर्षक होता. त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
समानार्थी : कपडे, कपडेपट, जामानिमा, परिधान, वस्त्र, वेख, वेश
पहनने के वस्त्र।
A covering designed to be worn on a person's body.
स्थापित करा
पोशाख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poshaakh samanarthi shabd in Marathi.